Aabachi Thali
Latest Reviews
-
आबा ची थाळी:- लक्ष्मी रोड, विजय टॉकीज जवळही जागा नॉनव्हेज साठी उत्तमच आहे, माफक दर चांगली चव, मी शाकाहारी असल्या मुळे इकडे जाण्याची संधी नव्हतीपरवा एक…
About
Aabachi Thali is open for Quick Bites. Aabachi Thali serves Maharashtrian dishes. Incorrect or missing information? Make a report, or claim the restaurant if you own it!Details
Feature List
home deliveryindoor seatingReviews
Leave a Review
You must be logged in to post a comment.
1 Reviews on “Aabachi Thali”
आबा ची थाळी:- लक्ष्मी रोड, विजय टॉकीज जवळही जागा नॉनव्हेज साठी उत्तमच आहे, माफक दर चांगली चव, मी शाकाहारी असल्या मुळे इकडे जाण्याची संधी नव्हतीपरवा एकदा फेसबुक वर खान्देशी शेव भाजी पोस्ट पहिली फोटो एकदम भारी होता,म्हणाल जाऊन यावं एकदारात्री गेलो तर १५/२० min वेटींग होतं,एकटाच असल्यामुळे जागा मिववण थोड कठीण होतं, पण शेअरिंग मध्ये जागा मिळाली,लगेच खान्देशी शेवभाजी थाळी ऑर्डर दिली, १० min मध्ये टेबल वर थाळी आली,२ मोठ्या गरमागरम पोळ्याशेवभाजीदही कांदासोलकढीपापडगूळ दाणेभातवरणखमंग वास येत होता, एकच फोटो काढला आणि ताव मारायला सुरुवात केली, अप्रतिम चव होती, एकदम चमचमीत, एक पोळी पटापट खाल्ली, नंतर सोलकढी पिली ती पण मस्त होती, फोडणी च वरण पण मस्त१०५ रुपया मध्ये एकदम पैसा वसूल थाळी आहे