Kolhapur Spice
Latest Reviews
-
#KolhapuriFood#FoodTastingएका रविवारी कोल्हापूर स्पाईस #KolhapurSpice (delivery kitchen only) कडून होम टेस्टिंग साठी काही पदार्थ मिळाले. Abhijit सर स्…
About
Kolhapur Spice is open for Takeaway and Delivery. Kolhapur Spice serves Maharashtrian dishes. Incorrect or missing information? Make a report, or claim the restaurant if you own it!Details
Feature List
home deliveryReviews
Leave a Review
You must be logged in to post a comment.
1 Reviews on “Kolhapur Spice”
#KolhapuriFood#FoodTastingएका रविवारी कोल्हापूर स्पाईस #KolhapurSpice (delivery kitchen only) कडून होम टेस्टिंग साठी काही पदार्थ मिळाले. Abhijit सर स्वतः पिंपळे सौदागर वरून कोथरूड ला सर्व घेऊन आले. त्यांच्या पत्नी Reshma Bhosale घरघुती पद्धतीने चिकन व मटण बनवतात.मस्त पावसाच्या वातावरणात घरगुती पद्धतीचे नॉन व्हेज खाण्यात एक वेगळीच मजा असते.#चिकन_मसाला – ड्राय पद्धतीचे चिकन सुक्या खोबऱ्याच्या मसाल्यामध्ये बनवले होते. थोडी ग्रेव्ही असल्यामुळे मऊ पोळीबरोबर खायला अफलातून लागतं. चव खूपच छान आणि घरचे असल्यामुळे कमी तेलकट होते.#काळे चिकन आणि मटण – ही डिश म्हणजे सूख. कांद्याचा पूर्ण अर्क चिकन आणि मटणामध्ये उतरल्यामुळे एक अतिशय वेगळी चव अली होती . काळ्या मसाल्या मधली हि डिश त्यांची मस्ट ट्राय आहे . नक्की एकदा खाऊन बघाच . #MustMustTry#तांबडा रस्सा – आजवर खूप ठिकाणी रस्सा खाल्ला पण या सारखा प्रथमच खाल्ला. बऱ्याच ठिकाणी तेल आणि पाणी असा हमखास दिसणारा हा रस्सा. पण इकडे खाल्यापासून चांगला तांबडा रस्सा कसा असतो हे समजलं. २-३ वाटया वरपला . एक्दम रिच फ्लेव्हर्स आणि अजिबात पातळ नाही. #MustTry#पांढरा रस्सा- दालचिनी सहित बनवलेला हा रस्सा सुद्धा तांबड्या रस्याच्या तोडीसतोड होता. खूप छान चव.#पोळी – एक्दम मऊ आणि भरपूर मोठी. तेलाचा मस्त वास आणि खरपूस पोळी खायला मजा अली .#चिकन पुलाव – स्वीट अँड सिम्पल अश्या पद्धतीचा घरगुती चिकन पुलाव रस्याबरोबर अगदी छान लागला .एकंदरीत च अतिशय सुंदर असे घरगुती पद्धतीचे जेवण हवे असल्यास डोळे झाकून कोल्हापूर स्पाईस शी संपर्क साधावा .#Recommended