Bakasur

Latest Reviews


  • हे हॉटेल अगदी वेष्ट आहे. जेवणाला अजिबात चव नाही. मी शेजारच्या हॉटेलसाठी आलो होतो पण ते बंद होते म्हणून इथे जावे लागले आणि पश्चात्ताप झाला. कुलकर्णी या…

  • बऱ्याच दिवसांनी नॉनव्हेज खायचे म्हटले आणि या बकासुरात जायची दुर्बुद्धी सुचली. कोंबडी थाळी आणि मासे थाळी घेतली. भाकऱ्या आणायलाच जमाना लावला. तोपर्यंत र…

  • We randomly went here.and we liked the thali so much..overall a very nice taste .ill recommend for sure.wide variety of thalis are available here.do t…


About

Bakasur is open for Quick Bites. Bakasur serves Maharashtrian and North Indian dishes. Incorrect or missing information? Make a report, or claim the restaurant if you own it!

Details



Feature List


home deliveryindoor seatingoutdoor seating

Reviews

3 Reviews on “Bakasur”

Average
3
3 reviews
  • Hemant Gokhale

    हे हॉटेल अगदी वेष्ट आहे. जेवणाला अजिबात चव नाही. मी शेजारच्या हॉटेलसाठी आलो होतो पण ते बंद होते म्हणून इथे जावे लागले आणि पश्चात्ताप झाला. कुलकर्णी यांच्याशी संमत. बाकी सगळ्या प्रतिक्रिया खोट्या वाटतात.

  • Dhanubappa Kulkarni

    बऱ्याच दिवसांनी नॉनव्हेज खायचे म्हटले आणि या बकासुरात जायची दुर्बुद्धी सुचली. कोंबडी थाळी आणि मासे थाळी घेतली. भाकऱ्या आणायलाच जमाना लावला. तोपर्यंत रस्सा गारढोण. मासे नुसते रश्श्यात बुडवले होते. कुबट वास मारत होता. कोंबडीतर शीजलीही नव्हती. कशालाच चव नव्हती. पहिलवानी मालकाकडे पाहून बोलायची हिम्मत नाही झाली. पैसे मात्र मालकाने दणकून घेतले. घरी आल्यावर पोट असे सपाटून बिघडले की ज्याचे नाव ते. या बकासुराकडे भीमालाच पाठवले पाहिजे, आपले तर काम नाही बाबा.

  • Priyanka Jadhav

    We randomly went here.and we liked the thali so much..overall a very nice taste .ill recommend for sure.wide variety of thalis are available here.do try guys.

Leave a Review

+91 9011037794 +91 7719898400

Directions

Amrut Ganga Society, Near Ganga Bhagyodhya, Khau Gali, Sinhgad Road, Pune

Own this Business?

Claim your business to manage photos, menus, details, advertise, and plenty more!

Issues?

Notice anything wrong with this listing? Please report issues/suggestions here.

Scroll to Top